Sangli DCC Bank Bharti 2026 l सांगली जिल्हा बँक ४४४ लिपिक पदांची भरती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Sangli DCC Bank) मध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बँकेमध्ये तब्बल ४४४ कनिष्ठ लिपिक (Junior Clerk/Junior Assistant) पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी राज्य शासन व संबंधित प्राधिकरणांची मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्त माहिती नुसार सांगली ज़िल्हा सहकारी बँक ४४४ पदांची मोठ्ठी भरती सुरु होत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या ४४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘IBPS ‘ या राष्ट्रीयीकृत व महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील कंपनीमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली. या भरतीसाठी मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल.
Sangli DCC Bank Recruitment 2026
Sangli DCC Bank Bharti 2026: Sangli District Central Cooperative Bank Limited (Sangli DCC Bank) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Clerk (Jr. Assistant)”. Eligible candidates are directed to submit their application offline through www.sanglidccbank.com this Website. Total 444 Vacant Posts have been announced by Sangli DCC Bank (Sangli District Central Cooperative Bank Limited) Recruitment Board, Sangli in the advertisement June 2026. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The Online Application Registration would be available from 24th June 2026. Last date for Submission of Online Application & Payment of fees is 8th July 2026.
Sangli DCC Bank Bharti 2026
पदाचे नाव – लिपिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – सांगली
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Through IBPS)
ऑनलाइन अर्ज सुरू: 24 जून 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
|
Age Limit (वयाची अट) |
|
|
Salary Details For Sangli District Central Co-operative Bank Bharti 2026
निवड झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधीत खालीलप्रमाणे वेतन मिळेल:
| तपशील | वेतन |
|---|---|
| प्रोबेशन कालावधी (12 महिने) | ₹22,000 प्रति महिना |
| प्रोबेशन पूर्ण झाल्यानंतर | बँकेच्या नियमित क्लर्क वेतनश्रेणीनुसार |
Selection Process
Sangli DCC Bank Clerk Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
ऑनलाइन परीक्षा
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| सहकार विषयक ज्ञान | 20 | 20 |
| बँकिंग विषयक ज्ञान | 20 | 20 |
| सामान्य ज्ञान | 10 | 10 |
| इंग्रजी भाषा | 10 | 10 |
| संगणक व माहिती तंत्रज्ञान | 10 | 10 |
| Reasoning व Quantitative Aptitude | 10 | 10 |
| मराठी भाषा | 10 | 10 |
| एकूण | 90 | 90 |
- परीक्षेचा कालावधी: 90 मिनिटे
- परीक्षा भाषा: इंग्रजी व मराठी
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
- किमान 50% (45 गुण) मिळविणे आवश्यक.
Application Fee
| पद | अर्ज शुल्क |
|---|---|
| Clerk (Junior Assistant) | ₹1,180 (₹1,000 + 18% GST) |
How To Apply For Sangli DCC Bank Recruitment 2026
पात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Career विभागामध्ये जा.
- “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी (New Registration) पूर्ण करा.
- आवश्यक माहिती भरून फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट सुरक्षित ठेवावी.
Important Date
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज सुरू | 24 जून 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 जुलै 2026 |
| शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 08 जुलै 2026 |
| प्रवेशपत्र उपलब्ध | परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी |
|
Importants Links |
|
|
Notification (जाहिरात) |
|
|
Official Website(अधिकृत वेबसाईट) |
|
Sangli DCC Bank Bharti 2026 ही पदवीधर उमेदवारांसाठी उत्कृष्ट नोकरीची संधी आहे. एकूण 444 क्लर्क पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया नीट तपासून अर्ज सादर करावा.
Sangli DCC Bank Bharti 2026 – FAQs
1. Sangli DCC Bank Bharti 2026 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?
Sangli DCC Bank Bharti 2026 अंतर्गत क्लर्क (Junior Assistant) पदाच्या एकूण 444 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
2. Sangli DCC Bank Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असावा. तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
3. Sangli DCC Bank Clerk Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
4. Sangli DCC Bank Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जुलै 2026 आहे.
5. Sangli DCC Bank Recruitment 2026 साठी अर्ज प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे?
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे.
6. Sangli DCC Bank Clerk पदासाठी वेतन किती मिळेल?
प्रोबेशन कालावधीत निवड झालेल्या उमेदवारांना ₹22,000 प्रति महिना मानधन मिळेल. त्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू होईल.
7. Sangli DCC Bank Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1,180 (GST सह) आहे.
8. Sangli DCC Bank Clerk Recruitment 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) यांच्या आधारे केली जाईल.
9. Sangli DCC Bank Clerk Exam मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
होय, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
10. Sangli DCC Bank Bharti 2026 साठी परीक्षा कोणत्या भाषेत होणार आहे?
ऑनलाईन परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये होणार आहे.
11. Sangli DCC Bank Recruitment 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
सांगली जिल्ह्याचे रहिवासी असलेले पात्र पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
12. Sangli DCC Bank Bharti 2026 साठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
अधिकृत वेबसाइट: https://sanglidccb.bank.in











Leave a Comment
You must be logged in to post a comment.