संधीचे प्रकार: स्वर, व्यंजन व विसर्ग संधी

संधीचे प्रकार: स्वर, व्यंजन व विसर्ग संधी
‘विद्यालय’ हा शब्द ‘विद्या’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांपासून बनला आहे, पण तो लिहिताना ‘विद्या’ मधला शेवटचा ‘आ’ आणि ‘आलय’ मधला पहिला ‘आ’ एकत्र येऊन फक्त एकच ‘आ’ राहतो. दोन ध्वनी जवळ आल्यावर त्यांच्यात असा बदल घडतो, त्यालाच संधी म्हणतात. शालेय परीक्षांपासून MPSC, तलाठी, पोलीस भरती आणि शिक्षक भरतीपर्यंत ‘खालील शब्दाची संधी ओळखा’ किंवा ‘संधीचा ...
Read more