APPSC Group 2 Bharti 2026: 686 जागा — 10 नोव्हेंबरपासून अर्ज

आंध्र प्रदेशातील प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी! Andhra Pradesh Public Service Commission (APPSC) ने Group 2 Services च्या 686 जागांसाठी (Notification No. 37/2026, दि. 13.10.2026) जाहिरात काढली आहे. Deputy Tahsildar (200 जागा), Deputy Mandal Parishad Development Officer (176), Assistant Section Officer, Senior/Junior Accountant यांसारखी कार्यकारी व अकार्यकारी पदे यात आहेत. पण लक्षात ठेवा ...
Read more

APPSC Group 2 Bharti 2026