OPSC AEE Bharti 2026: 758 जागा | 22 ऑक्टोबरपासून अर्ज, GATE आवश्यक

इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी ओडिशातून खूप मोठी संधी आली आहे! OPSC ने Assistant Executive Engineer (AEE) च्या तब्बल 758 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. खास गोष्ट म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा नाही — निवड थेट GATE स्कोअर + मुलाखतीवर होणार आहे, आणि अर्ज शुल्कही शून्य आहे. अर्ज 22 ऑक्टोबरपासून (उद्यापासून) सुरू होत असून शेवटची तारीख 11 नोव्हेंबर ...
Read more

Assistant Executive Engineer Bharti 2026