SCI Court Assistant (Technical) Bharti 2026: 15 जागा, 3 नोव्हेंबरपासून अर्ज

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) Court Assistant (Technical Assistant-cum-Programmer) पदांच्या 15 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 3 नोव्हेंबर 2026 पासून अर्ज सुरू होणार असून शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2026 आहे. IT पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. प्रसिद्धी दिनांक: 23 ऑक्टोबर 2026 | शेवटचे अपडेट: 23 ऑक्टोबर 2026 थोडक्यात माहिती संस्था / ...
Read more