RRB NTPC UG CBT 2 Result 2026: निकाल जाहीर — टायपिंग टेस्ट 27 नोव्हेंबर

रेल्वे NTPC परीक्षेचा निकालाची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! Railway Recruitment Boards (RRB) ने RRB NTPC Undergraduate CBT 2 चा निकाल 30 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर केला आहे. यासोबत Scorecard व प्रादेशिक Cut-off याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. ही परीक्षा CEN 07/2025 अंतर्गत 3,058 पदांसाठी 17 सप्टेंबर 2026 रोजी झाली होती. निकालात नाव असलेले उमेदवार ...
Read more