GSSSB Food Safety Officer Bharti 2026: 90 जागा | शेवटची तारीख 10 नोव्हेंबर

गुजरातमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी व्हायचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे! Gujarat Subordinate Service Selection Board (GSSSB) ने Food Safety Officer (Class-3) पदांसाठी दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत — एकूण 90 जागा (84 सर्वसाधारण + 6 दिव्यांग विशेष भरती). Online अर्ज 27 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाले असून शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2026 आहे. अर्ज ...
Read more