IBPS Recruitment 2026: 3 पदे — शेवटची तारीख 12 नोव्हेंबर

बँकिंग परीक्षा घेणाऱ्या संस्थेतच नोकरीची संधी आली आहे! Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने आपल्या कांदिवली (पूर्व), मुंबई कार्यालयासाठी 3 नियमित पदांची भरती जाहीर केली आहे — Server Administrator, Assistant व Programming Assistant. Online अर्ज 29 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाले असून शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2026 आहे. तिन्ही पदांसाठी कामाचा अनुभव आवश्यक आहे, ...
Read more