ISRO ICRB Admit Card 2026: Scientist/Engineer परीक्षा 29 ऑक्टोबर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) केंद्रीय भरती मंडळाने (ICRB) Scientist/Engineer ‘SC’ पदांच्या CBT परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. एकूण 175 जागांसाठी ही परीक्षा 29 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे — यापूर्वी ती 19 ऑक्टोबरला होणार होती, पण ती पुढे ढकलण्यात आली. उमेदवारांनी isro.gov.in वरून लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करावे. प्रसिद्धी दिनांक: 23 ऑक्टोबर 2026 ...
Read more

ISRO ICRB Bharti 2026