ISRO SDSC SHAR Bharti 2026: 97 जागा — 9 नोव्हेंबर शेवटची तारीख

अंतराळ संशोधन संस्थेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ISRO च्या Satish Dhawan Space Centre SHAR (श्रीहरिकोटा) ने 97 पदांसाठी भरती जाहीर केली आहे — Technical Assistant, Technician, Nurse, Driver ते MTS पर्यंत विविध पदे आहेत. 10वी पास, ITI, डिप्लोमा, पदवीधर अशा सर्व स्तरांतील उमेदवारांसाठी संधी आहे. अर्ज 19 ऑक्टोबरपासून सुरू असून शेवटची तारीख 9 ...
Read more

ISRO SDSC SHAR Recruitment 2026