जलसंधारण निबंध मराठी | 10 ओळी व 300 शब्द

पाणी हे जीवनाचे आधार आहे. पाण्याशिवाय शेती, उद्योग, आरोग्य आणि दैनंदिन जीवन चालू शकत नाही. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान आणि पाण्याचा अपव्यय यामुळे पाणीटंचाई वाढत आहे. म्हणून पाणी जपून वापरणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ते साठवणे म्हणजेच जलसंधारण होय. या निबंधात जलसंधारणाचे महत्त्व, 10 ओळी आणि 300 शब्दांचा निबंध सोप्या भाषेत दिला आहे. जलसंधारण 10 ओळी ...
Read more

Jalsandharan Nibandh