केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय? प्रकार व उदाहरणे

केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय? जे शब्द इतर शब्दांशी संबंध न जोडता केवळ वक्त्याच्या मनातील भावना व्यक्त करतात, त्यांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. ५वी व ८वी शिष्यवृत्ती व मराठी व्याकरण परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न येतात. या लेखात त्याचे 6 प्रकार, तक्ता, 10 उदाहरणे व ओळखण्याची खूण सोप्या भाषेत दिली आहे. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय? जे शब्द वाक्यातील ...
Read more