लिंग म्हणजे काय? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग व उदाहरणे

‘मुलगा जातो’, ‘मुलगी जाते’, ‘मूल जाते’ — ही तीनही वाक्ये बरोबर आहेत, पण क्रियापदाचे रूप प्रत्येक वेळी का बदलते? उत्तर आहे — नामाचे लिंग. मराठीत प्रत्येक नामाला एक लिंग असते आणि त्यावरून क्रियापद, विशेषण यांची रूपे ठरतात. शालेय परीक्षांपासून MPSC, पोलीस भरती व तलाठी परीक्षांपर्यंत ‘या शब्दाचे लिंग कोणते?’ हा प्रश्न हमखास येतो. या लेखात ...
Read more