UPSC NDA 1 2027: अर्ज 2 डिसेंबरपासून, परीक्षा 11 एप्रिल 2027

संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा (I), 2027 ची लघु सूचना जाहीर केली आहे. ही परीक्षा 159व्या NDA कोर्स व 121व्या भारतीय नौदल अकादमी कोर्स (INAC) साठी असून, कोर्स 1 जानेवारी 2028 पासून सुरू होईल. तपशीलवार जाहिरात व ऑनलाईन अर्ज 2 डिसेंबर 2026 पासून upsconline.nic.in वर उपलब्ध होतील; अर्जाची शेवटची ...
Read more

NDA 1 2027 Apply Online

UPSC NDA 1 2027: अर्ज 2 डिसेंबरपासून, परीक्षा 11 एप्रिल 2027

Job Post:

NDA and NA Examination (I), 2027 — 159th NDA Course व 121st Indian Naval Academy Course (INAC); जागांची संख्या तपशीलवार जाहिरातीत (2 डिसेंबर) जाहीर होईल

Qualification:

12वी उत्तीर्ण किंवा 12वीच्या परीक्षेला बसलेले उमेदवार; आर्मी विंग — कोणत्याही शाखेतील 12वी; एअर फोर्स/नेव्हल विंग व INA — भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणितासह 12वी

Job Salary:

प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड ₹56,100 प्रतिमाह

Last Date to Apply:

22 December 2026

Apply Now