NPCIL Apprentice Bharti 2026: 80 जागा — शेवटची तारीख 18 नोव्हेंबर

अणुऊर्जा क्षेत्रात शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे! Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) ने नरोरा अणुऊर्जा केंद्रासाठी (Narora Atomic Power Station, NAPS) Apprentice भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे — एकूण 80 जागा. ITI, डिप्लोमा व पदवीधर अशा तिन्ही गटांसाठी जागा आहेत. Online अर्ज 29 ऑक्टोबर 2026 पासून ...
Read more