JNVST Class 6 Admit Card 2026: हॉल तिकीट जारी — परीक्षा 28 नोव्हेंबर

नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे! Navodaya Vidyalaya Samiti (NVS) ने Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test (JNVST) 2027 चे प्रवेशपत्र (Admit Card) 28 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केले आहे. परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. नोंदणी क्रमांक व जन्मतारीख वापरून हॉल तिकीट अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करा. प्रसिद्धी ...
Read more