PGIMER Bharti 2026: 162 Senior Resident, Demonstrator जागा — शेवटची तारीख 13 नोव्हेंबर

चंदीगडच्या PGIMER मध्ये डॉक्टर होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे! Postgraduate Institute of Medical Education and Research (PGIMER), Chandigarh ने Senior Resident (27 विषयांमध्ये), Demonstrator व Senior Medical Officer पदांच्या एकूण 162 जागांसाठी भरती जाहिरात दिली आहे — त्यापैकी 139 जागा PGIMER चंदीगड येथे आणि 23 जागा PGI Satellite Centre, Sangrur येथे आहेत. Online ...
Read more