SSC CHSL Final Result 2026 जाहीर: 3,515 उमेदवारांची निवड

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) Combined Higher Secondary Level (CHSL) Examination 2026 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. LDC, JSA व DEO पदांसाठी एकूण 3,515 उमेदवारांची निवड (recommendation) झाली आहे. CHSL च्या या फेरीत बसलेल्या उमेदवारांनी आत्ताच अंतिम यादीत आपले नाव तपासावे. प्रसिद्धी दिनांक: 20 ऑक्टोबर 2026 | शेवटचे अपडेट: 20 ऑक्टोबर 2026 थोडक्यात माहिती संस्था ...
Read more

SSC CHSL Merit List 2026