SSC GD Result 2026 जाहीर: 1,97,408 उमेदवार PET/PST साठी पात्र

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) GD Constable भरती 2026 चा निकाल जाहीर केला आहे. यावेळी एकूण 25,487 जागा (BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल्स, SSF) भरण्यात येत आहेत आणि लेखी परीक्षेतून 1,97,408 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी (PET/PST) पात्र ठरले आहेत. तुमचा रोल नंबर यादीत आहे का, ते आत्ताच तपासा. प्रसिद्धी दिनांक: 20 ऑक्टोबर 2026 | शेवटचे ...
Read more

SSC GD Merit List 2026