HPCL भरती 2026

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन

Officer पदांची मोठी भरती

एकूण 116 पदे

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू: 1 जुलै 2026

शेवटची तारीख: 20 जुलै 2026

CBT: ऑगस्ट/सप्टेंबर 2026

पदे व जागा

JE Chemical: 37

JE Fire & Safety: 17

Senior Officer Sales: 52

इतर व्यवस्थापन पदे: 10

पात्रता व वय

Diploma / Degree / MBA

पदानुसार शैक्षणिक पात्रता

कमाल वय: 25 ते 54 वर्षे

पगार (CTC)

JE: सुमारे ₹10.99 लाख/वर्ष

Senior Officer: ₹21.98 लाख

वरिष्ठ पदे: ₹49 लाखांपर्यंत

अर्ज शुल्क

UR/OBC/EWS: ₹1180/-

SC/ST/PwBD: माफ (Nil)

Online: Card / UPI / NetBanking

अर्ज कसा करावा?

www.hindustanpetroleum.com

Careers → Current Openings

आजच ऑनलाइन अर्ज करा!

Naukri Ninja • www.naukrininja.com