---Advertisement---

Maharashtra HSC Result 2026 l महाराष्ट्र HSC -12वी निकाल 2026

Maharashtra HSC Result 2026

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

Maharashtra HSC Result 2026 l महाराष्ट्र HSC -12वी निकाल 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता HSC इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर करणार आहे.

सकाळी ११ वाजता पुण्यातील मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निकालाची घोषणा केली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता निकालाची लिंक सक्रिय होईल.

महाराष्ट्र HSC लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान झाल्या

Maharashtra Education Board, check Maharashtra HSC Result 2026 for 
 Science / Arts / Commerce – Maha HSC Result. Maharashtra SSC HSC Result 2026 – 12th Result 2026.

12वी (HSC) 2026 निकाल
परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026
निकाल (02 मे 2026: 12:00 PM) Click Here 
Click Here (Link 2)

How to Check Maharashtra SSC HSC Results 2026 (महाराष्ट्र SSC HSC चे निकाल 2026 कसे तपासायचे)
The Ma… Read more at: https://school.careers360.com/boards/msbshse/maharashtra-ssc-hsc-result-date-2026

  • निकाल पाहण्यासाठी वेबसाईट:
    1. mahresult.nic.in
    2. mahahsscboard.in
    3. tv9marathi.com
  • कसा पाहायचा (Steps):
    • वरीलपैकी कोणत्याही एका वेबसाईटला भेट द्या
    • ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा
    • तुमचा रोल नंबर (आसन क्रमांक) आणि आईचे नाव टाका
    • ‘View Result’ वर क्लिक करा आणि निकाल तपासा

विद्यार्थी आपला निकाल डिजीलॉकर (DigiLocker) वरूनही डाऊनलोड करू शकतात [६]. तसेच, SMS द्वारेही निकाल मिळवण्याची सोय उपलब्ध असते

महाराष्ट्र एचएससी निकाल २०२६ मध्ये नमूद केलेला तपशील

एकदा तुमचा निकाल दिसल्यावर, सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा याची खात्री करा:

  1. विद्यार्थ्याचे नाव
  2. आसन क्रमांक
  3. आईचे नाव
  4. विषयांची नावे आणि कोड
  5. मिळालेले गुण
  6. एकूण गुण
  7. टक्केवारी
  8. विभाग
  9. निकालाची स्थिती (उत्तीर्ण/अनुत्तीर्ण)

तुम्हाला काही चुका आढळल्यास, तुमच्या शाळेला तात्काळ कळवा.

See Also…Alankar in Marathi I मराठी अलंकार व प्रकार I मराठी अलंकार

नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या website ला visit करा.

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते.आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

Leave a Comment