Jobs Mahabharti

Coal India Bharti 2026 l कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती

Coal India Bharti 2026
Written by naukrininja.com

Coal India Bharti 2026 l कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती Coal India Recruitment 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत विविध Management Trainee (MT) पदांसाठी भरती होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या अभियंता आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

Coal India ही भारतातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन करणारी सरकारी कंपनी असून येथे मिळणारा पगार, सुविधा आणि करिअर ग्रोथ खूप चांगली मानली जाते.

Coal India Bharti 2026

ParticularsDetails
Organization NameCoal India Limited (CIL)
Recruitment NameCoal India MT Recruitment 2026
Post NameManagement Trainee (MT)
Total Vacancies660 Posts
Job LocationAcross India
Application ModeOnline
CategoryGovernment Jobs / PSU Jobs
Official Websitecoalindia.i

Age Limit

CategoryMaximum Age
General30 Years
OBC33 Years
SC/ST35 Years
PwBDAs per government rules

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती

  • पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 660 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 30 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –GENERAL (UR) / OBC (Creamy Layer & Non- Creamy Layer) / EWS- 1180/-
  • SC/ST/ Employees- nil
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 12 मे 2026] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

See Also…Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 l आदिवासी विकास विभाग भरती 2026

Leave a Comment