---Advertisement---

Currency Note Press Nashik Bharti 2026: नाशिक चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती

Currency Note Press Nashik Bharti 2026

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

₹

Currency Note Press Nashik Bharti 2026. CNP Nashik Bharti 2026. Currency Note Press, Nashik Road, Nashik (Maharashtra), SPMCIL. Currency Note Press Nashik Recruitment 2026 (Currency Note Press Nashik Bharti 2026) for 534 Welfare Officer, Safety Officer, Supervisor, Secretarial Assistant, Artist, Junior Office Assistant, and Junior Technician Posts Posts

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालय मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे. Currency Note Press Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 534

Currency Note Press Nashik Bharti 2026

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या ::

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वेल्फेअर ऑफिसर02
2सेफ्टी ऑफिसर01
3सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल)27
4सुपरवायझर (TO – प्रिंटिंग)25
5सुपरवायझर (IT)06
6सुपरवायझर (TO – मेकॅनिकल)07
7सुपरवायझर (TO – AC)03
8सुपरवायझर (TO – इलेक्ट्रिकल)08
9सुपरवायझर (TO – इलेक्ट्रॉनिक्स)09
10सुपरवायझर (इंक फॅक्टरी)03
11सुपरवायझर (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)03
12सुपरवायझर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)03
13सुपरवायझर (TO – सिव्हिल)03
14सुपरवायझर (TO – इन्स्ट्रुमेंटेशन)01
15सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज)01
16सेक्रेटेरियल असिस्टंट01
17आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन)01
18ज्युनियर ऑफिस असिस्टंट22
19ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)108
20ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)227
21ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)12
22ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)15
23ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट)08
24ज्युनियर टेक्निशियन (फिटर)20
25ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / फिटर)03
26ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)01
27ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)02
28ज्युनियर टेक्निशियन (एअर कंडिशनिंग)02
29ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – अटेंडंट ऑपरेटर)03
30ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – लॅबोरेटरी असिस्टंट)03
31ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)02
32ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)02
Total534

Currency Note Press Nashik Bharti 2026: नाशिक चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ESM: 1000/- रुपये. [SC/ST/PwBD: 200/- रुपये]
वेतनश्रेणी (Pay Scale) : 18,780/- रुपये ते 1,03,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: नाशिक, मध्य प्रदेश & हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.cnpnashik.spmcil.com

Official जाहिरात…Download Pdf

See Also….BPCL Bharti 2026 Iभारत पेट्रोलियम मध्ये 250 जागांसाठी भरती

अधिक माहितीसाठी आपल्या website ला visit करा

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते.आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

UP Home Guard Final Marks 2026 Out: Check Scorecard

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

WBPSC Clerkship Recruitment 2026: LDA/LDC Posts

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

APPSC Group 1 Recruitment 2026: 166 Posts

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

JKSSB Class IV MTS Recruitment 2026: 2863 Posts

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Leave a Comment