---Advertisement---

MPSC Syllabus MPSC Syllabus pdf Marathi | MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023 PDF डाउनलोड (सुधारित)

Mpsc syllabus mpsc syllabus marathi pdf

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

MPSC Syllabus MPSC Syllabus pdf Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये वर्ग १ ते वर्ग ३ पर्यंतच्या अधिकारी पदाची भरती पूर्ण केली जाते.Maharashtra Public Service Comission(MPSC Rajyaseva) Syllabus (अभ्यासक्रम) खाली दिलेला आहे.परीक्षेचे एकूण तीन टप्पे असतात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

सदर अभ्यासक्रम 2023 पासून लागू झालेला आहे

MPSC परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार आहे.

Mpsc syllabus mpsc syllabus marathi pdf

MPSC syllabus in Marathi pdf 2023

Name of Post Syllabus Download
1. Maharashtra Gazetted Civil Services Examination Rajyaseva ,Forest,Agriculture,
Engineering Civil mechnical Electrical.
pdf
(Updated 2025)
2. Mpsc Rajyaseva Syllabus (Marathi)pdf
3. Mpsc Rajyaseva Syllabus (English)pdf
4. Mpsc Forest Service Syllabuspdf
5. Mpsc Agriculture Service Syllabuspdf

Mpsc Combine Exam Syllabus

Every yera Mpsc conducted exam for various Gazetted and Non-Gazetted(Job)post

Latest update about mpsc exam syllabus given below

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित परीक्षा (गट ब आणि गट क) अभ्यासक्रम

Mpsc conducted exam for the post of PSI(Police Sub Inspector),ASO(ASSt Section Officer),STI(Sales Tax Inspector),Clerk,Sub Register.

Name of PostSyllabus Download
MPSC Non-Gazetted Group B and C Prelim Syllabus
PSI,STI,ASO
pdf
(Updated)
MPSC Non-Gazetted Group B and C Mains Syllabus
PSI,STI,ASO
pdf
(Updated)
Mpsc Exam Pattern

विविध पदांकरता परिक्षा तीन टप्प्यात घेतली जाते.
पूर्व परीक्षा.
मुख्य परीक्षा.
मुलाखत


Mpsc पूर्व परीक्षा:

पेपर क्रमांकगुणपेपर कालावधी
पेपर 1200दोन तास
पेपर 2200दोन तास
पूर्व परीक्षा दोन पेपर पैकी दुसऱ्या क्रमांकाचा पेपर (qualifying Nature) चा स्वरूपाचा असेल सादर पेपर मध्ये ३३ % गुण प्राप्त करणे आव्यश्यक असेल.पेपर क्रमांक एक मधील मिळालेल्या गुणांच्या आधारावर परीक्षार्थी मुख्य परीक्षेस पात्र असेल


मुख्य परीक्षा.

लेखी परीक्षा ८०० गुण मुलाखत १०० गुण.

पेपर क्रमांकविषयगुणपेपर कालावधी
पेपर क्रमांक 1भाषा पेपर 1
– मराठी
– इंग्रजी
100
3 तास
पेपर क्रमांक 2भाषा पेपर 2
– मराठी
– इंग्रजी
1001 तास
पेपर क्रमांक 3सामान्य अध्ययन 11502 तास
पेपर क्रमांक 4 सामान्य अध्ययन 21502 तास
पेपर क्रमांक 5सामान्य अध्ययन 3 1502 तास
पेपर क्रमांक 6सामान्य अध्ययन 41502 तास
वन सेवा मुख्य परीक्षा

लेखी परीक्षा ४०० गुण मुलाखत ५० गुण

1वैकल्पिक विषय 12003 तास
2वैकल्पिक विषय 2200 3 तास
कृषी सेवा(Agri MPSC) मुख्य परीक्षा

लेखी परीक्षा ४०० गुण मुलाखत ५० गुण

1कृषी विषयक सामान्य ज्ञान2003 तास
2कृषी विज्ञान व तंत्रज्ञान 200 3 तास

Mpsc time table 2023-24

Mpsc timetable 2023-24 pdf

Thank you For Visiting Naukri Ninja Please share this information with your friend.

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे. सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते. आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

148 article(s) published

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे. सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते. आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

Sangli DCC Bank Bharti 2026 l सांगली जिल्हा बँक ४४४ लिपिक पदांची भरती

Job Post:

Clerk

Qualification:

Any Graduates

Job Salary:

22000

Last Date to Apply:

24 June 2026

Apply Now

UPSC Bharti 2026 – Apply Online for 200+ Government Vacancies | UPSC Recruitment 2026

Job Post:

Assistant Professor and many Posts

Qualification:

Graduation

Job Salary:

50k+

Last Date to Apply:

3 July 2026

Apply Now

अनुप्रास अलंकार – व्याख्या, प्रकार आणि १० उदाहरणे मराठीत

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts | SBI Bharti 2026

Job Post:

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts

Qualification:

Graduation in any stream

Job Salary:
Last Date to Apply:

15 June 2026

Apply Now

Leave a Comment