Samanarthi Shabd marathi – समानार्थी शब्द मराठी

समानार्थी शब्द मराठी samanarthi shabd marathi आज आपण मराठी व्याकरण मधील सर्वांत महत्वाचा असा असलेला एक घटक पाहणार आहोत.समानार्थी शब्द मराठी (samanarthi shabd) शालेय अभ्यासक्रमा पासून ते स्पर्धा परीक्षा पर्यंत या घटकाला खूप असे महत्व आहे. Mpsc राज्यसेवा परीक्षा, Combine परीक्षा, व इतर सर्व सरळ सेवा परीक्षा मध्ये समानार्थी शब्द विचारले जातात.

Samanarthi sabdh marathi

Samanarthi Shabd (समानार्थी शब्द) म्हणजे काय ?

एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द वाक्याच्या अर्थाने वापरले जातात त्यास समानार्थी शब्द असे म्हणतात. कठोर – टणक -कठीण – निर्दय – तीक्ष्ण

काही महत्वाचे समानार्थी शब्द खालील प्रमाणे…

अ ‘ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

अंकुर कोंब, मोड
अगत्य आस्था, कळवळ, आवश्यकता, प्रेम, काळजी
अंगार आग, निखारा, विस्तव, जाळ, वणवा
आश्चर्य नवल, अचंबा
अचानक एकदम, अकस्मात, एकाएकी, अनपेक्षित
अचूक अयोग्य, बरोबर, नेमके, निर्दोष
अध्याय पर्व, खंड, विभाग, प्रकरण
अनुसंधान जुळणी, हेतू, लक्ष्य, अवधान
अनुकंपा दया, करूणा, कृपा
अनुमान तर्क, अंदाज
अभिनव नवीन, नूतन
अभिवचन खात्री, वचन, अश्वाशन
अंमल सत्ता, अधिकार, ताबा, प्रभाव
अवस्था स्थीती, रूप, दशा, प्रसंग
आडदांड हेकट, दुष्ट, रानवट
आक्षेप हरकत, शंका, विरोध
आवर ताबा, नियंत्रण, आटोप
अरण्य वन, जंगल, रान, विपीन
अनुरोध गती, धोरण, कल, दिशा
अश्व घोडा, तुरुंग, वारू, वाजी
अंबर गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
अपयश पराभव, हार, अपमान, आयश
अलक्ष परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
अंगारा विभूती, भस्म, निखारा, रक्षा, राख, उदी, धुपारा
आनंद उल्हास, हर्ष, संतोष, मोद
आठवण ध्यान, स्मरण, स्मृती, संस्मरण
आई माय, माता, माउली, जननी, मातोश्री, जन्मदात्री
आकर्षक मनोवेधक, चित्तवेधक, सुंदर
आयतन जागा, स्थळ
अक्कड ऐट, डौल, नखरा
अहेव सौभाग्यवती, सुवासिनी, सवाष्ण
अनुराग प्रेम, प्रीती, लोभ, ममता
आकलन बोध, समज
अमृत सुधा, पीयूष
आक्रमण हल्ला, चढाई, स्वारी, मोहीम
आलक कपटी, लबाड, गुन्हेगारआकर्षक, मनोवेधक, चित्तवेधक, सुंदर
अनाथपोरका, निराधार, निराश्रित, असहाय, पालकहीन

Marathi Samanarthi Shabd

Marathi Samanarthi shabd

‘क’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

कणखर कठीण, टिकाऊ, मजबूत
कलंक दोष, काळिमा, डाग, ठपका
कल्पक योजक, शोधक, चतुर
काठ मर्यादा, कड, किनारा
काया शरीर, देह
कृमी कीड, जंतू, कीटक
क्रोध राग, संताप
किल्ला गड, दुर्ग
कमळ पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव
कष्ट श्रम, मेहनत
काम कार्य, काज
काठ किनारा, तीर, तट
काळ समय, वेळ, अवधी
कासव कूर्म, कामट, कमठ, कच्छप
कार्यक्षम कुशल, दक्ष, निपुण, हुशार, तरबेज
कुत्रा श्वान
काक कावळा, वायस, एकाक्ष
कोमल मृदू, हळवा, मऊ, नाजूक
कलंक बट्टा, दोष, डाग, काळिमा
कुटी झोपडी
कपाळ ललाट, निधळ, निटिल
कबुल मान्य, संमत, पसंत, अभिमत
कन्या मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, आत्मजा, दुहिता, नंदिनी, लेक
करार वचन, ठराव, कबुली
कळस शिखर, टोक, घुमट, कलश
कनक सोने
कल्पना युक्ती, तोड, उपाय, पेच, शक्कल
क्रम अनुक्रम, रंग, ओळ, पद्धती
कुरापत खोडी, कुचाळी, थट्टा, टवाळकी
कुटुंब परिवार
कप्तान नायक, प्रमुख, कर्णधार
कर हात
क्रौर्य दुष्टपणा, निर्दयपणा, क्रूरपणा
कलह भांडण, तंटा
कसमशपथ, प्रतिज्ञा
कंटककाटा
कांत नवरा, प्रियकर, तेज
क्लुप्ती युक्ती, कल्पना, चातुर्य
कुभांड आळ, कट, कारस्थान, लबाडी
कान कर्ण, श्रवण, श्रोत
‘क’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

‘ख’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

खच दाट, थर, ढीग, गर्दी
खंगाळणे धुणे, विसळणे
खडतर कठीण, त्रासदायक, अवघड
खंडित तुटलेला, थांबलेला, खंड
खबर बातमी, संदेश, वार्ता, समाचार, माहिती
खंबीर ठाम, मजबूत, भक्कम, मजबूत
खस्ता काळजी, कष्ट, त्रास
खुबी वैशिष्ट्य, मर्म, युक्ती
खग विहंग, अंडज, द्विज, पक्षी
ख्याती कीर्ती, प्रसिद्धी
खाचा भेगा, चिरा
खेडे गाव, ग्राम
खल नीच, दुष्ट, दुर्जन
खात्री विश्वास
खिडकी गवाक्ष
खलाशी नावाडी, खारवा, नाखवा
खूप पुष्कळ, भरपूर, विपुल
खुळचट पुळचट, नेभळा, भित्रा
ख़ुषी तोष, समाधान, आनंद, प्रसन्नता
खंक दीन, दरिद्री, द्रव्यहीन, निर्धन
खेद वैषम्य, विषाद, दुःख
‘ख’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

‘ग’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

गस्त पहारा, देखरेख, रखवाली
गहजब जुलूम, हद्द, कमाल
गहिरा गडद, दाट, खोल, मोठा, उंच
गाढा दांडगा, मजबूत, बळकट, पक्का, दृढ
गुफा गुहा, दरी, लताकुंज, पर्णकुटी
गैर आयोग्य, अन्यायाचे, विना, उलट
ग्लानी स्थुती, गुंगी, खिन्नता, पच्चताप
गंजी ढीग, रास
गडजंग पुष्कळ, भरपूर, विपुल, अमाप
गणती हिशोब, संख्या, मोजणी
गती वेग, धाव, चाल, मार्ग, अवस्था, दशा
गंध वास, सुवास
गमक प्रमाण, दाखला, पुरावा, खून
गर्ता खड्डा, खळगा
गर्दन मान, गळा
गाय धेनु, गो, गोमाता
गिरी पर्वत, डोंगर, अचल
गरुड खगेंद्र, विजराज, वैनतेय
‘ग’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

‘घ’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

घर गृह, सदन, निवास, भवन, गेह, आलय
घोडा अश्व, वारू, वाजी, तुरंग, हय
घास गवत, चारा, तृण
घाव प्रहार, वार, आघात, तडाखा
घनिष्ठ दाट, दृढ, बळकट
घरभेदी फितुरी, देशद्रोही
घाऊक ठोक, ठळक
घृणा वीट, तिरस्कार, किळस
घोस गुच्छ, झुपका, तुरा
घरटे खोपा
‘घ’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

‘च’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

चपळ चलाख, वेगवान, तल्लख, हुशार
चंद्र शशी, सोम, चंद्रमा, हिमांशू, सुधाकर
चव श्वाद, रुची
चाकण काणा, तिरपा, तिरळा
चबुतरा चौथरा, कट्टा, उंचवटा
चांदणे कैमुदी, चंद्रिका, ज्योत्सना
चिंता काळजी, विवंचना, फिकीर
चंगळ मुबलक, विपुल, विपुलता, पुष्कळ
चूर गर्क, मग्न, गुंग, तल्लीन
चेव आवेश, जोर, ईर्ष्या
चपापणे भिणे, घाबरणे, दचकणे
‘च’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

‘त’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

ताबा कबजा, अमल, नियंत्रण
तारीफस्तुती, वाहवा, प्रशंसा
तुमुल घनघोर, भयंकर
त्वरा घाई, जलदपणा, चपळाई
तफावत फरक, अंतर
तलाव तडाक, कासार
तोंड वदन, आनन, मुरव
तारू नौका, जहाज, नाव
‘त’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द Samanarthi Shabd Marathi from T

‘द’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

दगा खोटा, लबाड, धोका
दंभ ढोंग, देखावा, सोंग, स्तोम
दर्शक दाखवणारा, सुचवणारा
दास नोकर, सेवक, गुलाम
दगड धोंडा, पाषाण, शिळा, खडक
देहशरीर,तनू तन, काया, वपु
दुःखी कष्टी, खिन्न, त्रस्त
दिवादीप, दीपक
दंड काठी, सोटा, दंडा
‘द’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द Saman Arthi Shabd Marathi Starting from D

‘प’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

पोपट राघु, रावा
पक्षी विहग, खग, विहंगम, पाखरू
पत्नी कांता, भार्या, बायको, दारा, जाया
पल्लव पालवी, कोवळे, पण
परीक्षा कसोटी, चाचणी, पारख, तपासणी
पान पल्लव, पर्ण, पत्र, दल
प्रघात रिवाज, पद्धत, चाल, रीती
प्रचंड विशाल, अजश्र, अवाढव्य
प्रकाश उजेड, आलोक
परंतु पण, किंतु, शिवाय, लेकिन
पुढारी नायक, नेता, अग्रणी, धुरीण
पैसा दाम, द्रव्य, धन
पाय पद, पाद, चरण, पाऊल
पाणी जल, अंबु, पय, उदक, जीवन, वारी, नीर, तोय, आप
फकिरी दारिद्रय, भिक्षावृत्ती
फक्कड छान, सुंदर, सुरेख, मनोहर
फट भेग, चीर, खाच
फरक अंतर, भेद, तफावत
फिर्याद तक्रार
‘प’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द Samanarthi Shabd from p

‘ब’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

बंड अराजक, गोंधळ, दंगा, बंडाळी
बंदी मज्जाव, मनाई, प्रतिबंध
बंधू भ्राता, भाऊ, सहोदर
बंदोबस्त व्यवस्था, तजवीज
बदल पालट, फेर, फरक
बखर बातमी, हकीकत, इतिहास
अज बटीक, मोलकरीण, दासी, कुणबीण
बहीण भिगीनी, सहोदरा, अनुजा, अग्रजा
बिगर वाचून, खेरीज, शिवाय, तथापि
बाण शर, तीर, सायक
बाप पिता, जनक, जन्मदाता, तात
‘ब’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द Samanarthi Shabd From B

‘भ, म’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

भुंगर नश्वर, क्षणीक, अश्वाश्वत
भंजन मोड, निर्दालन
भक्कम मजबूत, बळकट, कणखर, दणकट, दृढ
भरपूर पुष्कळ, रगड, चिकार, प्रचुर, विपुल, उदंड
भाऊ भ्राता, बंधू, अनुज
भूषण कलाकार, आभरण, दागिना, लेने
भेट गाठ, आलिंगन, नजराणा, मुलाखत
मंगल पवित्र, शुभ
मदत तपस
मजल पट्टा, टप्पा
मजा गंमत, मौज
महान थोर, मोठा, प्रचंड, भव्य, विराट, महा, गुरु
माग तपास,थांग, छडा
मयांक चंद्र
मग्रूर गर्विष्ठ, चढेल, उर्मट, उद्दाम, उन्मत्त
‘भ, म’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द Samanarthi Shabd Starting from Bh and M

‘स’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द

संचय साठा, संग्रह
सज्जसिद्ध, तयार, तत्पर
सततनेहमी, सदा, निरंतर, सर्वदा
सोबती सवंगडी, स्नेही, सखा
सीता जानकी, वैदेही
स्वेत पूल, सेतू, साकव
सोमट कोमट, कोंबट
सुघड चांगला, कुशल, शहाणा
सुगावा शोध, तपास, तलाश
सूर्य रवि, भास्कर, मित्र, भानू, दिनकर, आदित्य, सविता, अर्क, दिनमणी
‘स’ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द Samanarthi Shabd

Leave a Comment