अलंकाराचे प्रकार: शब्दालंकार व अर्थालंकार, उदाहरणे

‘मुख कमळासारखे आहे’ हे वाक्य वाचले, की मनात एक सुंदर चित्र उभे राहते. पण ‘मुख सुंदर आहे’ असे म्हटले, तर तितकेसे वाटत नाही. हाच फरक अलंकारामुळे पडतो. भाषेला सौंदर्य, चमत्कृती आणि प्रभाव देणाऱ्या शब्दरचनेला अलंकार म्हणतात. शालेय परीक्षांपासून MPSC, तलाठी, TET व शिष्यवृत्ती परीक्षांपर्यंत ‘खालील वाक्यात कोणता अलंकार आहे’ असे प्रश्न हमखास विचारले जातात. या ...
Read more

अलंकाराचे प्रकार