DSSSB Admit Card 2026: 27 ऑक्टोबर–5 डिसेंबर परीक्षा — हॉल तिकीट जारी

दिल्ली सरकारच्या नोकरीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) ने 27 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर लॉ ऑफिसर, IT असिस्टंट, ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट, डोमेस्टिक सायन्स टीचर, TGT (संगणकशास्त्र), ड्रॉइंग टीचर व स्पेशल एज्युकेशन टीचर ...
Read more