होळी निबंध मराठी | 10 ओळी व 300 शब्द

रंगांची उधळण, ढोलाचा आवाज आणि होळी रे होळी, पुरणाची पोळी हा आवाज ऐकू आला की होळी आली हे कळते. होळी हा रंगांचा, आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे. फाल्गुन महिन्यात येणारा हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देतो. होळी 10 ओळी प्रस्तावना होळी हा फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण आहे. या सणाचे दोन भाग असतात: ...
Read more

Holi Nibandh