जोडाक्षरे म्हणजे काय? नियम व उदाहरणे

‘पुस्तक’ हा शब्द लिहिताना ‘स्त’ हे अक्षर एकदाच लिहिले जाते, पण त्यात ‘स्’ आणि ‘त्’ ही दोन व्यंजने लपलेली असतात. अशी दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन तयार होणाऱ्या अक्षरालाच जोडाक्षर म्हणतात. शालेय परीक्षांपासून MPSC, पोलीस भरती आणि तलाठी परीक्षांपर्यंत ‘खालील शब्दातील जोडाक्षर ओळखा’ किंवा ‘जोडाक्षराचा विग्रह करा’ असे प्रश्न हमखास येतात. या लेखात जोडाक्षराची ...
Read more

Jodakshare in Marathi