SECR Scouts & Guides Quota Bharti 2026: 8 जागा — शेवटची तारीख 16 नोव्हेंबर

स्काउट/गाइड पार्श्वभूमी असलेल्या तरुणांसाठी रेल्वेत कायमस्वरूपी नोकरीची खास वाट आहे! दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway, SECR), रेल्वे भरती कक्ष, बिलासपूर ने स्काउट्स व गाइड्स कोट्यातील 8 जागा जाहीर केल्या आहेत — ग्रुप C (लेव्हल 2) व पूर्वीचा ग्रुप D (लेव्हल 1). Online अर्ज 17 ऑक्टोबर 2026 पासून सुरू असून शेवटची तारीख 16 ...
Read more