Posted inTending News Current Affairs
सुरेश धस यांच्या विधानावर प्राजक्ता माळीचा निषेध: “जाहीर माफी मागावी!”
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एका murder case मध्ये actress Prajakta Mali यांचे नाव घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील एका खून प्रकरणाबाबत बोलताना धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे…