वाक्यप्रचार म्हणजे काय? प्रकार व उदाहरणे

वाक्यप्रचार म्हणजे काय? प्रकार व उदाहरणे
मराठी भाषेत असे अनेक शब्दसमूह आहेत, जे शब्दशः अर्थापेक्षा अगदी वेगळा अर्थ देतात. ‘डोळे वटारणे’ म्हणजे डोळे मोठे करणे नव्हे, तर रागावणे! ‘हात टेकणे’ म्हणजे हात जमिनीवर ठेवणे नव्हे, तर हार मानणे! अशा शब्दसमूहांनाच वाक्यप्रचार म्हणतात. शालेय परीक्षांपासून MPSC, पोलीस भरती आणि तलाठी परीक्षांपर्यंत ‘वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा’ किंवा ‘वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा’ असे प्रश्न हमखास ...
Read more

Vakyaprachar in Marathi