BPCL Bharti 2026 Bharat Petroleum Corporation Ltd-BPCL Recruitment 2026 for 250 Junior Executive, Secretary BPCL, and Associate Executive Posts.

भारत पेट्रोलियम (BPCL) ही एक ‘महारत्न’ सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या भरतीद्वारे कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) आणि सहयोगी कार्यकारी (Associate Executive) अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) ही भारतातील एक प्रमुख सरकारी तेल व गॅस कंपनी आहे. दरवर्षी BPCL विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. 2026 मध्ये देखील इंजिनिअरिंग, अकाउंट्स, QA आणि इतर विभागांमध्ये भरती.
BPCL Bharti 2026
- संस्था: Bharat Petroleum Corporation Limited (BPCL)
- वर्ष: 2026
- पदे: इंजिनिअर, अकाउंट्स, QA, मॅनेजमेंट ट्रेनी, इतर
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अधिकृत वेबसाइट: bharatpetroleum.in
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार पात्रता बदलते
- 10वी / 12वी पास
- Diploma (Engineering)
- B.E / B.Tech
- Graduate / Post Graduate
- CA / MBA (Accounts & Management साठी)
वयोमर्यादा
- साधारणतः: 18 ते 32 वर्षे
- आरक्षणानुसार सवलत लागू
पगार (Salary)
- Junior Executive: ₹30,000 – ₹1,20,000
- Associate Executive: ₹40,000 – ₹1,40,000
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
| पद क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
| 1 | ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) | 175 |
| 2 | ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स) | 25 |
| 3 | ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (वे-साइड अॅमेनिटीज) | 10 |
| 4 | सेक्रेटरी (Secretary) | 08 |
| 5 | असोसिएट एक्झिक्युटिव्ह (QA) | 30 |
| 6 | असोसिएट एक्झिक्युटिव्ह (राजभाषा) | 02 |
| एकूण | 250 |
अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 एप्रिल 2026
अंतिम तारीख: 17 मे 2026
BPCIL Online Application Link…..Click to Apply
अर्ज शुल्क:
- General/OBC/EWS: ₹1180/-
- SC/ST/PwBD: शुल्क नाही.
BPCL Bharti 2026 ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे, विशेषतः इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील उमेदवारांसाठी. योग्य पात्रता आणि तयारी असेल तर BPCL मध्ये करिअर बनवण्याची ही चांगली संधी आहे.
See Also…Jalsampada Vibhag Bharti 2026 I जलसंपदा विभागात १४ हजार जागांसाठी बंपर भरती
Naukri Ninja Latest Naukri Updates!