---Advertisement---

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 l आदिवासी विकास विभाग भरती 2026

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 l आदिवासी विकास विभाग भरती 2026 सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत 2026 सालासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांअंतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये गट-ड संवर्गातील एकूण 0416 पदांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या लेखात आपण भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्वाच्या तारखा, निवड पद्धत आणि इतर आवश्यक तपशील सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 : Maharashtra State Tribal Development Department Nashik has issued the notification for the recruitment of a “Watchman (Chowkidar) Group -D”. There are total 416 vacancies available for these posts.  All Eligible applicants need to submit of application form to the given address before the last date. The last date for submission of the onine application form is 18th May 2026.

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग (Adivasi Vikas Vibhag) अंतर्गत चौकीदार (गट-ड) पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • विभाग: आदिवासी विकास विभाग (Maharashtra) https://tribal.maharashtra.gov.in
  • पदाचे नाव: चौकीदार (Group-D)
  • एकूण जागा: 416 पदे
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

पात्रता आणि वयोमर्यादा

  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने १० वी (SSC) किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा:
    • खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे.
    • मागासवर्गीय प्रवर्ग: १८ ते ४३ वर्षे.

अर्ज सुरू होण्याची तारीख Important Dates

  1. अर्ज सुरू होण्याची तारीख: २७ एप्रिल २०२६
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ मे २०२६

निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
1) Computer Based Test (MCQ स्वरूपात परीक्षा)
2) कागदपत्र पडताळणी.
3) अंतिम निवड यादी.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

See Also..Jalsampada Vibhag Bharti 2026 I जलसंपदा विभागात १४ हजार जागांसाठी बंपर भरती

जर तुम्हाला सरकारी नोकरीचे लेटेस्ट अपडेट्स मिळवायचे असतील तर आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.

naukrininja.com

Related Job Posts

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts | SBI Bharti 2026

Job Post:

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts

Qualification:

Graduation in any stream

Job Salary:
Last Date to Apply:

15 June 2026

Apply Now

Bank of Baroda Apprentice Recruitment 2026 | BOB Apprentice Bharti 2026 Apply Online for 5000 Posts

Job Post:

Apprentice

Qualification:

Graduate

Job Salary:

50k+

Last Date to Apply:

08 June 2026

Apply Now

MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 30 जागांसाठी भरती

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Silver Appreciation of Poem 9th Std | Silver Poem Appreciation in Marathi | Walter de la Mare

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Leave a Comment