---Advertisement---

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026 I महिला व बाल विकास विभागात भरती 2026

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026 I महिला व बाल विकास विभागात भरती 2026

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026 I महिला व बाल विकास विभागात भरती 2026. महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर नियमित पदभरतीचा (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026) निर्णय घेण्यात आला असून, एकूण ८ हजार ६६९ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गतही मोठ्या प्रमाणावर मानधनाधारित पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका आणि तितक्याच म्हणजे १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित सेवा अधिक सक्षमपणे राबवता येणार आहेत.२३ वर्षांनंतर घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, महिला व बालकल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तो निर्णायक ठरणार आहे. विभागातील विविध पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येणार आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026

राज्य सरकारकडून विभागातील विद्यमान पदांचा सखोल आढावा घेण्यात आला. या आढाव्यानुसार काही कालबाह्य किंवा अनावश्यक पदे निरसित करण्यात आली, तर आवश्यकतेनुसार १६५ नवीन पदांची भर घालण्यात आली. या प्रक्रियेनंतर विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदांची अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्रशासनिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी बाह्ययंत्रणेमार्फत २ हजार ८४३ पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विविध प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक वेगाने आणि परिणामकारकपणे करता येणार आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026 I महिला व बाल विकास विभागात भरती 2026

भरतीमध्ये समाविष्ट पदे पुढीलप्रमाणे आहेत: Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026

पदाचे नाववर्ग
अधिक्षक / निरीक्षक
प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी
रचना व कार्यपद्धती अधिकारी
अधिव्याख्याता
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
सांख्यिकी अधिकारी (गट-ब, राजपत्रित)गट-ब
बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट-ब

अधिक माहितीसाठी आपल्या website ला visit करा

see also..Krushi Sevak Bharti 2026 I कृषी सेवक भरतीची नवीन जाहिरात लवकरच येणे अपेक्षित

naukrininja.com

Related Job Posts

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts | SBI Bharti 2026

Job Post:

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts

Qualification:

Graduation in any stream

Job Salary:
Last Date to Apply:

15 June 2026

Apply Now

Bank of Baroda Apprentice Recruitment 2026 | BOB Apprentice Bharti 2026 Apply Online for 5000 Posts

Job Post:

Apprentice

Qualification:

Graduate

Job Salary:

50k+

Last Date to Apply:

08 June 2026

Apply Now

MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 30 जागांसाठी भरती

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Silver Appreciation of Poem 9th Std | Silver Poem Appreciation in Marathi | Walter de la Mare

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Leave a Comment