---Advertisement---

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती

BSNL Bharti 2026

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती. भारतातील अग्रगण्य दूरसंचार कंपनी Bharat Sanchar Nigam Limited म्हणजेच BSNL ने 2026 साठी Senior Executive Trainee (SET) पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे टेलिकॉम आणि फायनान्स विभागामध्ये एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी क्षेत्रात स्थिर नोकरी, आकर्षक वेतन आणि करिअर ग्रोथ शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

BSNL Bharti 2026

घटकमाहिती
भरती संस्थाBSNL
पदाचे नावSenior Executive Trainee (SET)
एकूण जागा100
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतऑनलाइन
वेतन₹24,900 ते ₹50,500 प्रतिमहिना
अधिकृत वेबसाईटBSNL Official Website

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम)100
Total100

शैक्षणिक पात्रता: B.E (Telecommunications /Electronics/Radio/ Computer/Electrical /Information Technology (IT) / Instrumentation किंवा M.Sc. (Electronics/Computer Science)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2026 (10:00 AM)

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 04 जून 2026]Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Age Limit: 20 to 30 years as on 03 July 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

See Also…SSC CGL Notification 2026 For 12256 Vacancies

अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा.तसेच नोकरी संदर्भात माहिती साठी आमच्या website ला visit करा

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते.आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

Leave a Comment