---Advertisement---

Krushi Sevak Bharti 2026 I कृषी सेवक भरतीची नवीन जाहिरात लवकरच येणे अपेक्षित

Krushi Sevak Bharti 2026

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

Krushi Sevak Bharti 2026 The Krushi Sevak Bharti (Agriculture Officer Recruitment) for 2026 in Maharashtra is anticipated, with potential notifications expected around January/February 2026, following the pattern of recent recruitments like the large 2025 drive. This recruitment, managed by the Maharashtra Agriculture Department, aims to fill vacancies (potentially thousands) for Group A, B, and C posts, including Agriculture Assistants (Krushi Sevak), requiring candidates to meet specific age and qualification criteria. Stay updated by checking the official Agriculture Department website

Krushi Sevak Bharti 2026

कृषी सेवक भरती 2026 साठी सध्या कोणतीही अधिकृत जाहिरात आलेली नाही, परंतु कृषी विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे (सुमारे ८९५३) असल्यामुळे २०२५-२६ मध्ये भरती होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी तयारी करणे महत्त्वाचे आहे; नवीनतम अपडेट्ससाठी कृषी विभागाच्या अधिकृत website ला visit करा. आपण आपल्या website वर देखील ह्या बद्दल updates देणार आहोत.

कृषी विभाग, महाराष्ट्र येथे कृषी सेवकांच्या भरती 2026 .

⇒ विभागाचे नाव: कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य.

 भरतीचे नाव: कृषी सेवक भरती 2026.

 पदाचे नाव: कृषी सेवक.

महाराष्ट्र शासन भरती

 एकूण रिक्त पदे: 2109 पदे (लातूर – 170 पदे, पुणे – 188 पदे, छत्रपती संभाजीनगर – 196 पदे, अमरावती – 227 पदे, कोल्हापूर – 250 पदे, ठाणे – 294 पदे, नाशिक – 336 पदे, नागपूर – 448 पदे).

 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र.

⇒ शैक्षणिक पात्रताशासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

 वयोमर्यादा: सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे.

 वेतन/ मानधन: दरमहा रु. 16,000/-.

 निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा

Krushi Sevak Recruitment 2026

Organization NameKrushi Vibhag Maharashtra (Maharashtra Agriculture Department)
Recruitment / Bharti NameKrushi Sevak Bharti 2025
Name Posts (पदाचे नाव)Krushi Sevak
Number of Posts (एकूण पदे)2109 Vacancies
Pay Scale (वेतन राशि)Rs. 16000/-
Official Website (अधिकृत वेबसाईट)www.krishi.maharashtra.gov.in
Application Mode (अर्जाची पद्धत)Online
Job Location (नोकरी ठिकाण)Aurangabad , Pune , Latur , Nagpur , Nashik , Thane , Amravati , Kolhapur
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)Update Soon

Krushi Sevak Bharti Application Fee (अर्ज शुल्क)

खुला प्रवर्ग: ₹ 1000/-
मागासवर्गीय: ₹ 900/-

दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही

Maharashtra Krushi Sevak Syllabus 2026, Exam Pattern

S.No.SubjectNo.of QuestionMarks
1.English2020
2.Marathi2020
3.General Intelligence2020
4.General Knowledge2020
5.Agricultural Subject120120
 Total200200

Offical Source..

Read Also…मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap ki Vardan Essay in Marathi

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते.आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

Leave a Comment