---Advertisement---

RRB Technician Bharti 2026 l भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ पदांच्या 6557 जागांसाठी भरती

---Advertisement---

Job Details

रेल्वे इंजिन, डबे आणि विविध तांत्रिक उपकरणांची तपासणी व देखभाल करणे. सिग्नल, ट्रॅकशी संबंधित इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची नियमित चाचणी घेणे. बिघाड झाल्यास दोष शोधून त्वरित दुरुस्ती करणे. प्रतिबंधात्मक देखभाल (Preventive Maintenance) करून भविष्यातील तांत्रिक समस्या टाळणे. रेल्वे सुरक्षा नियम व मानकांचे काटेकोरपणे पालन करणे. देखभाल व दुरुस्तीची नोंद (Maintenance Records) अद्ययावत ठेवणे. आवश्यकतेनुसार शिफ्ट ड्युटी, रात्रीची ड्युटी तसेच सुट्टीच्या दिवशीही काम करणे. वरिष्ठ अधिकारी व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून काम पूर्ण करणे. आधुनिक उपकरणे, मशीन आणि आवश्यक तांत्रिक साधनांचा सुरक्षित वापर करणे.

Post Name

Technician

Qualification

10 + ITI

Age Limit

18 - 33

Exam Date

Coming Soon

Last Apply Date

29 जुलै 2026

Salary

35000+

RRB Technician Bharti 2026 भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ पदांच्या 6557 जागांसाठी भरती रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी.रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत टेक्निशियन (Technician) पदांच्या 6557 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या 10वी, ITI, डिप्लोमा आणि संबंधित तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

RRB Technician Bharti 2026

RRB Technician Bharti 2026. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB Technician Recruitment 2026 (RRB Technician Bharti 2025/Railway Bharti 2026) for 6557 Technician Grade I Signal & Technician Grade III Posts.

या भरतीमध्ये Technician Grade-I Signal आणि Technician Grade-III अशा विविध पदांचा समावेश असणार आहे. निवड प्रक्रिया प्रामुख्याने Computer Based Test (CBT), कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) यांच्या आधारे केली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती दिली जाईल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया RRB च्या अधिकृत संकेतस्थळावरून पार पडणार असून अर्ज सुरू होण्याची तारीख, अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम आणि अधिकृत अधिसूचना (Notification) यांची सविस्तर माहिती.

RRB Technician Bharti 2026

Add No: CEN No.02/2026
Total: 6557 जागा
Vacancy Details.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन ग्रेड I सिग्नल323
2टेक्निशियन ग्रेड III6234
Total6557

 

Educational Qualification :

  1. Post 1: B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. Post 2 : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

 

Age Limit :01 जुलै 2026 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. Post.1: 18 ते 33 वर्षे
  2. Post.2: 18 ते 30 वर्षे

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

RRB Technician Bharti 2026

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2026
  • परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

रेल्वेमध्ये स्थिर करिअर, आकर्षक वेतन, विविध भत्ते आणि पदोन्नतीच्या संधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या भरतीची तयारी आतापासूनच सुरू करावी. अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

See Also…

Sangli DCC Bank Bharti 2026 l सांगली जिल्हा बँक ४४४ लिपिक पदांची भरती

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते.आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

Bombay High Court Result: मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती 

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Talathi Bharti 2026 – तलाठी भरती 2026 पात्रता, पगार, रिक्त पदे व अर्ज प्रक्रिया

Job Post:

Talathi Bharti 2026

Qualification:

Graduation

Job Salary:

50k+

Last Date to Apply:

comming soon

Apply Now

HPCL Bharti 2026 – हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 116 पदे, Apply Online

Job Post:

Junior Executive

Qualification:

Graduation

Job Salary:

30,000–1,20,000

Last Date to Apply:

20 जुलै 2026 (दुपारी 3:00 वाजेपर्यंत)

Apply Now

Learn Marathi for Beginners – Words, Phrases & Easy Guide

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Leave a Comment