Bank Blog

State Bank of India Apprentice Recruitment 2026 l SBI अप्रेंटिस भरती 2026

State Bank of India Apprentice Recruitment 2026
Written by naukrininja.com

State Bank of India Apprentice Recruitment 2026 l SBI अप्रेंटिस भरती 2026 State Bank of India अंतर्गत Apprentice पदांच्या हजारो जागांसाठी “SBI Apprentice Bharti 2026” ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह बँकेत काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे ही भरती तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. Banking क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून या भरतीद्वारे भारतभरातील विविध राज्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹15,000+ स्टायपेंड दिले जाणार असून बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देखील मिळणार आहे. कोणत्याही शाखेतून Graduation पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता आवश्यक कागदपत्रांची तयारी करून अर्ज करावा.उपलब्ध आहेत.

The State Bank of India (SBI), through its Central Recruitment & Promotion Department, has released a major recruitment notification inviting applications from Indian citizens for engagement as Apprentices under the Apprenticeship Act, 1961.

With a total of 7,150 vacancies across the country and a structured one-year training program, this is a golden opportunity for young graduates looking to gain hands-on experience inside one of India’s most prestigious banking institutions.

SBI Apprentice Recruitment 2026 – Overview

DetailsInformation
OrganizationState Bank of India (SBI)
Post NameApprentice
Total Vacancies7000+
Job LocationAcross India
Application ModeOnline
Salary / Stipend₹15,000+ Per Month
Official WebsiteSBI Careers

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

  • Application Start Date: 19 May 2026
  • Last Date to Apply: 6 June 2026 (Expected)

Application Fee

CategoryFee
General / OBC / EWS₹300
SC / ST / PwBDNo Fee

State Bank of India Apprentice Recruitment 2026

Exam Pattern | परीक्षा पद्धत

SubjectMarks
General English25
Quantitative Aptitude25
Reasoning Ability25
Computer Knowledge25

Total Marks: 100

How To Apply

  • SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Careers सेक्शनमध्ये जा.
  • “SBI Apprentice Recruitment 2026” वर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • फॉर्म Submit करून प्रिंट घ्या.

See Short Notification…

See Also…

Kamgar Ayuktalay Bharti 2026 l महाराष्ट्र कामगार आयुक्तालय भरती

जर तुम्हाला Banking Sector मध्ये करिअर करायचे असेल तर State Bank of India Apprentice Recruitment 2026 ही उत्तम संधी आहे. चांगले स्टायपेंड, बँकिंग अनुभव आणि भविष्यातील करिअरसाठी ही भरती खूप उपयुक्त ठरू शकते.

Leave a Comment