DMER Bharti 2026 वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात ‘ट्यूटर/ज्युनियर रेसिडेंट पदांची भरती
DMER Bharti 2026 वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात ‘ट्यूटर/ज्युनियर रेसिडेंट पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (DMER) 2026 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत ट्यूटर / ज्युनियर रेसिडेंट या पदासाठी एकूण 935 जागा भरण्यात येणार आहेत. MBBS पदवीधारक उमेदवारांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची संधी आहे. राज्यातील विविध शासकीय … Read more