Mazi shala marathi nibandh l माझी शाळा l My school essay writing in marathi

Mazi shala marathi nibandh l माझी शाळा | mazi shala sundar shala l My school essay writing in marathi मित्रांनो आज आपण माझी शाळा या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. मी सादर करीत असलेला निबंध हा पुढील सर्व विषयांसाठी चालणारा असेल. म्हणजे जर तुम्हाला शाळेतून पुढीलपैकी कोणताही विषय दिल्यास तुम्ही खाली दिलेल्या निबंधाचा उपयोग करू शकतात majhi shala nibandh.

माझी शाळा निबंध | My School Essay In Marathi

माझी शाळा माझी आदर्श शाळा निबंध Essay on my school in marathi

Mazi Shala Essay In Marathi

Mazi shala marathi nibandh l माझी शाळा l My school essay writing in marathi

mazi shala sundar shala | mazi shala essay in marathi

माझ्या शाळेचे नाव_________आहे. माझी शाळा______या गावाच्या मधोमध वसलेली आहे. इयत्ता पाचवीपासून ते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण माझ्या शाळेत दिले जाते. शाळेतील प्रत्येक वर्गात मुलांना बसण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे.

majhi shala माझ्या शाळेला खूप मोठे मैदान लाभलेले आहे. शाळेतील शिक्षक खूप हुशार असल्यामुळे आम्हाला शिक्षण घेताना अजून आवड निर्माण होते. मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी शाळेत वाचनालयाची आहे. भरपूर पुस्तकांचा संग्रह वाचनालय मध्ये केलेला आहे.

माझ्या शाळेची रचना खूप सुंदर आहे. माझी  शाळा दोन मजली आहे. माझ्या शाळेचा गणवेश मला खूप आवडतो. मुलांना शिक्षण घेताना अडचणी होऊ नयेत म्हणून माझ्या शाळेत खूप काळजी घेतली जाते.माझ्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व स्वछता गृहही आहेत. कचऱ्याचे नियोजन, स्वच्छतागृह या गोष्टींमुळे माझ्या शाळेला ——हा पुरस्कार देण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात खूप झाडे असल्यामुळे दुपारच्या कडक उन्हामध्ये झाडाच्या सावलीमध्ये बसून जेवण करण्याचा आनंद खूप छान असतो.

आई म्हणायची पूर्वी मुले शाळेत जाताना खूप रडायची. पण आता शाळा इतक्या आकर्षक झाल्या आहेत की मुलांना गाडीत बसून आरडा ओरडा करीत शाळेत जाताना मजाच वाटते. हो, आमच्या वेळे पासूनच शाळेची गाडी सुरु झाली. त्यात ड्राइव्हर काकांच्या शेजारी बसून जाण्याची मजा काही औरच. मी सगळ्यात पुढे! अगदी मोठा होईपर्यंत मी केबीन मध्येच बसून शाळेत जायचो.

आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून होते. आम्ही सगळे वर्गा वर्गातून रांगेने मधल्या हॉल मध्ये जमतो. सरस्वती वंदने नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हंटला जातो. त्यानंतर महत्त्वाच्या बातम्या प्रतिनिधी सांगतात. मुख्याध्यापिका बाई त्या दिवसाचे सर्व धर्मातील महत्व सांगतात. आणि मग त्या दिवशी वाढदिवस असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे एक रोप आणि फुल देऊन अभिनंदन केले जाते. नंतर आमच्या वर्गात जाऊन दिवस सुरु होतो. आमच्या शाळेत एक से बढकर एक हुशार शिक्षिका आणि शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या विषयाची उत्तम माहिती आहे. ते फक्त धडे वाचून शिकवित नाही तर त्या अनुषंगाने जग भरची माहिती आम्हाला देतात. त्यामुळे आम्ही फक्त पुस्तकी किडे न होता सर्व माहिती असलेले होतो. आम्हाला एका विषयाचा धडा शिकवताना त्याबरोबर इतर विषयातील पण माहिती देतात.


Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala

पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

मानवतेच्या संस्काराचा,
परिपाठातून जागर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

मोठ्या बाई प्रेमळ आमच्या,
ओठी त्यांच्या साखर आहे,
कुणी विचारो, प्रश्न कितीही,
साधे सोपे उत्तर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !majhi shala sundar shala nibandh

majhi shala nibandh आमच्या शाळेला मोठे क्रीडांगण आहे. तेथे सर्व मैदानी खेळ शिकविले जातात. Kabbadi, Kho-Kho, Volleyball, Cricket, Basketball, karate असे सर्व खेळ खेळले जातात. तसेच आमच्या कडून धावण्याच्या शर्यतीचा पण सराव करून घेतात. व्यायाम शिक्षकांची तीक्ष्ण नजर मुलांमधील गुणाचं अवलोकन करीत असते. त्याप्रमाणे त्या त्या मुलाला विशिष्ट खेळाची सर्व माहिती देऊन प्रशिक्षक बोलावून त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अंतरशालेय तसेच इतर देशामध्ये पण आमच्या शाळेतील मुळे चमकली आहेत. आम्ही गर्वाने सगळ्यांना सांगतो की हा खेळाडू आमच्या शाळेचा आहे.

शाळेत एक मोठे पुस्तकांचे ग्रंथालय आहे. आणि एक मोठे सभागृह आहे.तिथे विविध प्रकारे कार्यकम आयोजित केले जाते.आमच्या शाळेत कोणतेही उपक्रम असले की आम्हाला खूप मज्जा येते. विशेष म्हणजे 26 जानेवारी आणि ऑगस्ट 15 हा दिवस आमच्या साठी खूप आठवणीचा आहे. हे खास दिवस साजरे करण्यासाठी शाळेत dance, singing, acting, speech eassy ची तयारी चालू असते. या कार्यक्रमात आम्ही सगळे आनंदाने भाग घेतो आणि हा दिवस मोट्या उत्साहाने साजरा करत असतो. तसेच शिक्षक दिवस पण आम्ही मस्त पण साजरा करत असतो त्या दिवशी आम्ही शिक्षिका बनून वर्गाला शिकवणी करत असतो.त्यामुळे माझ्या शाळेत उत्साहाचे वातावरण नेहमीच असते.माझे मित्र आणि मैत्रिणी आम्ही सगळे जण दररोज शाळेत जात असतो. कधी मला घरी राहवस वाटलच नाही mazi shala marathi nibandh.

आमच्या आवडीचे म्हणजे आमच्या शाळेत दरवर्षी सहलीचे नियोजन केले जाते. या सहलीमध्ये आम्ही मुले खूप मज्जा करतो. माझी शाळा मला खूप अवडते कारण या शाळेमध्येच मला भरभरून ज्ञान मिळाले, चांगले विचार मिळाले व सोबतच चांगले मित्र सुद्धा भेटले आणि याच शाळेमधून मला कधीही न विसरता येतील अशा आठवणी मिळाल्या आहेत.

वर्षातून एकदा विज्ञान प्रदर्शन भरवले जाते.विद्यार्थी विज्ञान विषयातील नवनवीन प्रयोग उपकरणे बनवून आणतात व त्या सोबत भविष्यात याचा उपयोग आपण कसा करू शकतो याचा सुद्धा अभ्यास केला जातो या मुले मुलांच्या बुद्धिमतेला चालना मिळते नवनवीन गोष्टी मुले शिकतात, समजतात. या मुळे मुलांची जिज्ञासु वृत्ती जागी होते

माझी शाळा माझ्या जीवनातील अत्यंत महत्वाची आणि सुखद अनुभव आहे . ती माझ्या आत्मविश्वास , सामाजिक जागरूकता आणि शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्वाची भूमिका आणते . माझे शाळेतील सर्व शिक्षकांचा मी आभारी आहे आणि माझ्या शाळेचा अनुभव मी सर्वदा स्मरणात ठेवतो .

chandra varchi shala kavita

chandra varchi shala kavita

chandra varchi poem in marathi

mazi shala nibandh marathi

mazi shala marathi nibandh pdf आशा करतो कि वरील दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट असाल व Competitive Exam मध्ये याचा आपल्यला खूप उपयोग होतो याच प्रमाणे Competitive Exam मध्ये विचारले जाणारे काही Samanarthi Shabd व Virudharthi Shabd, Vakprachar आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे ते ही तुम्ही अभ्यासु शकता.

माझी आई निबंध नक्की वाचा..


वर दिलेला माझी शाळा निबंध आपण वाचला असाल आशा करतो आपणाला तो आवडला असेल, असेच आणखी काही महत्वाचे निबंध आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.तरी वरील निबंध आपल्या मित्र मैत्रिणी यांना share करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *